Category: Shivarai

Showing 64–72 of 183 results

Filters
  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. जा नंतर फुल चिन्हाचा काही भाग दिसत आहे. छत्र वर फुल.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर चिन्ह. श्री ची शीर्ष रेषा लांब आणि श्री ला छेदून जाणारी. छत्र नंतर झाड.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. श्री ची गाठी वर पोकळ गोलाचा डबल स्ट्रक. छत्र नंतर झाड.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    छत्र च्या पोटात एक डॉट. छत्र च्या वर एक डॉट, त्र नंतर एक डॉट. अक्षरांची एकदम वेगळी लिखावट. छत्र बाजूची अक्षरे दंड व शीर्ष रेषेला न चिकटलेली. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • पंचकोनी शिवराई

    पंचकोनी शिवराई
    शिवराई चा पंचकोनी आकार. राजा साव नमुना. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    राजा सीव नमुना. स ला दुसरी वेलांटी. ती नंतर तीन डॉट ची रचना.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्रच्या वर अधिक चिन्ह. छ आडवा, त्याला मात्रा. अक्षरांचा मोठा आकार. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.