Category: Shivarai

Showing 1–9 of 183 results

Filters
  • Sold out!

    शिवराई

    शिवराई
    श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • Sold out!

    शाहू शिवराई

    शाहू शिवराई
    शाहू महाराज यांची शिवराई. राजा खाली शा ह्या अक्षराचा काही भाग दिसत आहे. छत्र वर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • Sold out!

    पा शब्दांकीत शिवराई

    पा शब्दांकीत शिवराई
    श्री नंतर पा हे अक्षर. छ ला मात्रा. शिवराई
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    छ आणि प आधी डॉट्स. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • Sold out!

    चौकोनी बॉर्डर नमुना

    चौकोनी बॉर्डर नमुना
    शिवराई ची बॉर्डर सामान्यतः वर्तुळाकार असते, परंतू ह्या शिवराई मधील बॉर्डर चौकोनी दिसत आहे. छत्र चे वर बॉर्डर असून त्यावरून ती चौकोनी असावी असा अंदाज काढता येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • Sold out!

    अर्धी शिवराई

    अर्धी शिवराई
    देवनागरी श आणि स चे मिश्रण असलेला नमुना. शीव मधील श हा देवनागरी नमुन्यातील असून त्याला स प्रमाणे आडवी रेषा देखील आहे. नाणे काहीसे अस्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    दुदांडी नमुन्यातील शिवराई. श्री ला रकार नाही. छत्र बाजूची डाय सरकलेली. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चौकोनी शिवराई

    चौकोनी शिवराई
    शिवराई चा चौकोनी आकार असून राजा साव नमुना. छत्र बाजू काहीशी अस्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • सीवा / शीवा नमुन्याची शिवराई

    सीवा / शीवा नमुन्याची शिवराई
    सीव / शीव मधील व ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.