Category: Shivarai

Showing 163–171 of 183 results

Filters
  • डॉटेड शिवराई

    डॉटेड शिवराई
    चौकोनी आकाराची शिवराई. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.६२० ग्रॅम

  • पा नमुना शिवराई

    दुदांडी शिवराई
    पा नमुना शिवराई. छ ला मात्रा, त्याच्या पुढे देवनागरी लिपीत पा हे अक्षर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.१८० ग्रॅम

  • पा नमुना शिवराई

    पा नमुना शिवराई.
    श्री नंतर पा हे देवनागरी अक्षर. पा हे अक्षर अत्यंत स्पष्ट आणि ठळक. छ ला मात्रा .
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.६५० ग्रॅम.

  • मोतीचूर बॉर्डर शिवराई

    मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर असलेली शिवराई.
    तीन लाईन नमुन्याची शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांची बारीक जाडी. छत्र पति भोवती अत्यंत बारीक ठिपक्यांची म्हणजेच मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.५१० ग्रॅम.

  • Shivarai

    तीन लाईन नमुन्यातील शिवराई.
    वळणदार नमुन्याचा जा, श्री ला वेलांटी नंतर चिकटलेली एक तिरकी रेषा. श्री नंतर दोन डॉट पैकी एक चौकोनी. छ आणि त्र नंतर अत्यंत वेगळ्या नमुन्याचे फुल.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.४१० ग्रॅम.

  • Shivarai, Double Struck

    दुदांडी नमुन्यातील डबल स्ट्रक शिवराई.
    राजा च्या वरील बाजूस श्री वर दुदांडी चा ठसा उठला आहे. छ आणि त्र नंतर सुद्धा छाप परत उठला आहे.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ८.७९० ग्रॅम.

  • तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई

    दुदांडी नमुन्यातील तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई.
    तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई. श्री आधी सुंदर तलवार चिन्ह त्याच्या वरील बाजूस चार नाजूक डॉट्स ची रचना. छत्र नंतर कमळ चिन्ह. ति नंतर तीन डॉट्स.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.१२० ग्रॅम.

  • Shivarai

    दुदांडी नमुन्यातील शिवराई. राजा नंतर चार डॉट्स ची रचना. श्री नंतर एक मोठा भरीव डॉट. छत्र नंतर तेरा शाखा असलेले झाड. छ ला मात्रा. छेत्र च्या वर चार डॉट आणि चंद्रकोर चिन्ह. तेरा शाखा असलेले झाड नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ९.६९० ग्रॅम.

  • Shivarai

    तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम – ८.९३०