Category: Shivarai

Showing 82–90 of 183 results

Filters
  • डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई.

    डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई.
    श्री नंतर भरीव गोल, सूर्य चिन्ह असून छत्रपती भोवती जाडसर ठिपक्यांची बॉर्डर दिसत आहे. छत्र च्या वर डॉट्स ची रचना असून अक्षरांची जाडी जास्त. दुदांडी प्रकारातील नाण्यावर डॉटेड बॉर्डर कमी प्रमाणात दिसून येते.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.२३०

  • राजा शाव नमुना

    राजा शाव नमुना
    छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा शाव असा उल्लेख असून छत्र च्या वर अस्पष्ट असे अंकुश चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२००

  • गोल चिन्हांकीत शिवराई

    गोल चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. गोलाचा आकार मोठा असून अक्षरांची जाड लिखावट . छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • त्रिकोणी डॉट्स शिवराई

    छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • सुट्टी अक्षरे नमुना.

    सुट्टी अक्षरे नमुना.
    शिवराई वरील पुढील शब्दातील अक्षरे एका ओळीत नसून प्रत्येक अक्षर स्वतंत्र. मागील शब्दातील अक्षरे एका ओळीत. छत्र वर ठिपक्यांचे फुल.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • देवनागरी त्र, रेट्रो छ

    देवनागरी त्र, रेट्रो छ
    देवनागरी त्र असलेली शिवराई. अक्षरांची बारीक लिखावट. राजा सीव नमुना. भोवते डॉट्स ची बॉर्डर. अक्षरांचे वेडेवाकडे लिखाण. छ उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई

    डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
    पति ह्या शब्दाखाली तीन डॉट्स ची रचना. छ आधी एक डॉट. भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    अक्षरांचा मोठा आकार असल्याने नाण्यावर पुढील बाजूस फक्त राजा ह्या शब्दाचा काही भाग दिसत आहे. छ वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • पा नमुना डबल स्ट्रक शिवराई

    पा नमुना डबल स्ट्रक शिवराई
    छेत्र च्या वर पा हा शब्द. जा खाली श्री चा ठसा परत एकदा उठला आहे. जा आधी सराफ मार्क.
    नाणे फोटो प्रमाणे.