दुदांडी शिवराई. छत्र च्या वर अधिक चिन्ह त्याच्या दोन्ही बाजूस तीन तीन डॉट्स ची रचना. छ च्या पोटात एक डॉट. छ आधी एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – १०.७०० ग्रॅम
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डबल स्ट्रक शिवराई
जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
अंकुश चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवे अंकुश चिन्ह. छ चे वेगळे लिखाण, आडवा दोन गाठ असलेला छ. राजा साव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.