Description
दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर, श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल. छ ला मात्रा , त्याच्या आधी चंद्रकोर , फुलानंतर पोकळ गोल. सूर्य चिन्ह. त्र नंतर झाडाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ९. २०० ग्रॅम














