सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
ग्रॅम : ९.५९०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.