Description
सूर्य चिन्हांकीत डबल स्ट्रक शिवराई.
तीन लाईन नमुन्यातील सूर्य चिन्हांकीत डबल स्ट्रक शिवराई.
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र वर व ह्या अक्षराचा ठसा उठलेला. तीन लाईन नमुन्यात सूर्य चिन्हांकीत शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.२५०














