Description
त्रिशूळ चिन्हांकीत शिवराई
श्री आधी वेगळ्या प्रकारचे चिन्ह. श्री नंतर दोन उभे डॉट. छ आणि त्र मध्ये एक डॉट. ति नंतर अधिक चिन्ह. छत्र नंतर त्रिशूळ चिन्ह. छत्र नंतर त्रिशूळ चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.७७० ग्रॅम.














