बिंदूयुक्त शिवराई राजा आधी तीन बिंदूंची रचना. छत्रच्या वर चार बिंदूंची रचना. श्री ला शीर्ष रेषा नाही, श्री चा अत्यंत लहान आकार. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.

वजन : ग्रॅम ९.९४०
पुष्प चिन्हांकीत शिवराई.
छत्र नंतर सात ठिपक्यांचे फुल. सी चे अत्यंत वेगळे लिखाण. स ची वेलांटी शीर्ष रेषेच्या खाली. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई
पा नमुना शिवराई. छ ला मात्रा, त्याच्या पुढे देवनागरी लिपीत पा हे अक्षर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.१८० ग्रॅम
चिन्हांकीत शिवराई श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.