रायगडी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर शिवराई.
पुढील बाजूस श्री राजा शिव व मागील बाजूस छत्र पति हे शब्द स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.९४०
डबल स्ट्रक शिवराई
जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डाय शिफ्ट अर्धी शिवराई.
पुढील बाजूस नाण्याचा डाय ४५% सरकलेला. रा आधी दोन डॉट्स. र ची आडवी रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. सिव नमुना. स ला पहिली वेलांटी. पुढील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर दिसत आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजूची चिन्हे एकदम ठळक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९७० ग्रॅम.