रायगडी अर्धी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई.
पुढील बाजूस श्री राजा व मागील बाजूस छत्र पति हे शब्द स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.६१०
सीवा / शीवा नमुन्याची शिवराई सीव / शीव मधीलव ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
नाण्याचा गोल आकार, वजन कमी. अक्षरांची बारीक लिखावट. छत्र वर भरीव डॉट व चंद्रकोर चिन्ह. छ आधी एक उभी रेषा. जा वळणदार.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.