चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर भरीव गोल चिन्ह. जा नंतर तीन डॉट. छत्र वर अधिक चिन्ह व त्याच्या बाजूला तीन डॉट. त्र वर पाच डॉट ची रचना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९२०
तीन लाईन नमुन्यातील शिवराई.
जा अक्षर वळणदार नमुन्याचे. श्री नंतर तिरकी लाईन. त्याच्या पुढे तीन चौकोनी डॉट्स ची रचना. जा नंतर चौकोनी डॉट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : १०.००० ग्रॅम
तीन लाईन नमुन्याची शिवराई. छ चे वेगळे लिखाण, त्र देवनागरी साधर्म्य असणारा. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.३३० ग्रॅम.
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डेटेड शिवराई
राजा च्या वर १२४० हे साल देवनागरी लिपीत साधारण दिसत आहे. छत्र नंतर झाड चिन्ह. ति नंतर मोठा भरीव डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.