चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८७०
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई. श्री नंतर भरीव गोल, सूर्य चिन्ह असून छत्रपती भोवती जाडसर ठिपक्यांची बॉर्डर दिसत आहे. छत्र च्या वर डॉट्स ची रचना असून अक्षरांची जाडी जास्त. दुदांडी प्रकारातील नाण्यावर डॉटेड बॉर्डर कमी प्रमाणात दिसून येते.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२३०
अंकुश चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवे अंकुश चिन्ह. छ चे वेगळे लिखाण, आडवा दोन गाठ असलेला छ. राजा साव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.
झाड चिन्हांकीत शिवराई
छत्र नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे झाड चिन्ह. झाडांच्या शाखा सलग नसून फक्त खालील आणि वरील शाखा आहेत. मधल्या भागातील शाखा नसलेला झाडाचा नमुना. दुदांडी शिवराई मधील कमी वजनाची शिवराई. दुदांडी मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.