चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
तीन लाईन नमुन्यातील चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री चा आकार देवनागरी ७ अंकासारखा. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. छ चे वळणदार लिखाण.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२८०
डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डबल स्ट्रक शिवराई
जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पति खाली जाड एक डॉट असून त्याच्या भोवती जाडसर डॉट्स ची बॉर्डर. श्री नंतर उलट दुर्वा चिन्ह असून ती बाजू काहीशी अस्पष्ट.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.