चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
तीन लाईन नमुन्यातील चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री चा आकार देवनागरी ७ अंकासारखा. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. छ चे वळणदार लिखाण.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२८०
अधिक व सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर अगदी लहान पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या वर अधिक चिन्ह, त्याच्या बाजूला डॉट, छ च्या पोटात एक डॉट. त्र नंतर दोन उभे डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर चौकोनी डॉट. शिवराई मध्ये चौकोनी डॉट कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ९.४८० ग्रॅम.
अंकुश चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवे अंकुश चिन्ह. छ चे वेगळे लिखाण, आडवा दोन गाठ असलेला छ. राजा साव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.