श्री आधी रेषा.
श्री आकाराने लहान. श्री आधी उभी रेषा, तसेच श्री नंतर सुद्धा एक उभी रेषा असावी.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.६६०
तीन लाईन नमुन्याची शिवराई. छ चे वेगळे लिखाण, त्र देवनागरी साधर्म्य असणारा. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.३३० ग्रॅम.
दुदांडी शिवराई
छत्रच्या वरील बाजूस ठिपक्यांचे पोकळ गोल चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग. छत्र च्या वर पोकळ गोल चिन्ह कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.४१० ग्रॅम
सुट्टी अक्षरे नमुना.
शिवराई वरील पुढील शब्दातील अक्षरे एका ओळीत नसून प्रत्येक अक्षर स्वतंत्र. मागील शब्दातील अक्षरे एका ओळीत. छत्र वर ठिपक्यांचे फुल.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी आकाराची शिवराई राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पुष्प चिन्हांकीत शिवराई.
छत्र नंतर सात ठिपक्यांचे फुल. सी चे अत्यंत वेगळे लिखाण. स ची वेलांटी शीर्ष रेषेच्या खाली. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.