शिवराई
छत्र ऐवजी छत्रा. छत्रा वर दोन पाकळ्यांचे चिन्ह. सिव च्या वर तुऱ्यासारखे चिन्ह. छ चे वळणदार लिखाण.
दोन्ही बाजू अत्यंत ठळक आणि स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ७.९९० ग्रॅम
शिवराई वरील अक्षरांची जाडी कमी. पुढील बाजूस बारीक डॉटेड बॉर्डर. श्री चे लिखाण देवनागरी ७ आकड्यासारखे. श्री चा रकार लहान. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
गोल चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. गोलाचा आकार मोठा असून अक्षरांची जाड लिखावट . छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.