शिवराई
उंच अक्षरे असलेला नमुना. पति ह्या अक्षरांची उंची जास्त. श्री सुद्धा उंचीला जास्त. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३६०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९३०
पा नमुना शिवराई.
श्री नंतर पा हे देवनागरी अक्षर. पा हे अक्षर अत्यंत स्पष्ट आणि ठळक. छ ला मात्रा .
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६५० ग्रॅम.