डेटेड शिवराई
राजा च्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. ३२ हे अंक व्यवस्थित दिसत आहेत.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.५६०
दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजूची चिन्हे एकदम ठळक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९७० ग्रॅम.
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्ह. छ आधी चार डॉट ची उतरंड रचना. छ ला अत्यंत छोटी मात्रा. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.