चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
तीन लाईन नमुन्यातील चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री चा आकार देवनागरी ७ अंकासारखा. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. छ चे वळणदार लिखाण.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२८०
बिंदूयुक्त शिवराई राजा आधी तीन बिंदूंची रचना. छत्रच्या वर चार बिंदूंची रचना. श्री ला शीर्ष रेषा नाही, श्री चा अत्यंत लहान आकार. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९३०