Category: Shivarai

Showing 172–180 of 183 results

Filters
  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री ची लहान लिखावट, छत्र वर अधिक चिन्ह, त्याच्या दोन्ही बाजूला तीन डॉट. त्र नंतर तीन डॉट. छ च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम – ९.९८०

    SKU: 7268

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल चिन्ह, सूर्य चिन्ह. त्याच्या भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. जा नंतर व छत्र च्या आधी डॉट ची रचना. अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम – १०.३६०

    SKU: 7267

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम – ९.७७०

    SKU: 7266

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – ग्रॅम : ८.२७०

    SKU: 7264

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – ८.९४० ग्रॅम.

    SKU: 7251

    Weight: g

  • Shivarai

    तीन लाईन नमुन्याची शिवराई. छ चे वेगळे लिखाण, त्र देवनागरी साधर्म्य असणारा. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – ८.३३० ग्रॅम.

    SKU: 7250

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. छत्र च्या वर डॉट्स ची रचना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – १०.२३० ग्रॅम.

    SKU: 7249

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. ओव्हल शेप शिवराई. श्री नंतर डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – ९.७१० ग्रॅम.

    SKU: 7248

    Weight: g

  • Shivarai

    दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजूची चिन्हे एकदम ठळक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन – ८.९७० ग्रॅम.

    SKU: 7247

    Weight: g