Category: Shivarai

Showing 10–18 of 183 results

Filters
  • शिवराई

    शिवराई
    छ चे वळणदार लिखाण श्री चा रकार वक्राकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8411

    Weight: 8.990g

  • सीव नमुना दुदांडी शिवराई

    शिवराई
    सीव नमुना दुदांडी शिवराई. छ च्या पोटात डॉट. छ आधी चार डॉट ची रचना. छ वर अधिक चिन्हाचा भाग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8410

    Weight: 9.940g

  • शिवराई

    शिवराई
    छ चा एकदम मोठा आकार. छ आधी डॉट, छ वर एक डॉट आणि छ ला मात्रा. जा खाली एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8408

    Weight: 8.640g

  • शिवराई

    छत्र नंतर झाड चिन्ह, श्री नंतर १२**हे साल देवनागरी लिपीत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8396

    Weight: 9.840g

  • शिवराई

    शिवराई
    दुदंडी शिवराई. अक्षरांची मोठी लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8395

    Weight: 9.510g

  • शिवराई

    शिवराई
    सीव नमुना शिवराई. नाण्याचा साधारण चौकोनी आकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8394

    Weight: 8.150g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर पोकळ गोल चिन्ह, त्याच्या बाजूने डॉट्स. अत्यंत वेगळा नमुना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8393

    Weight: 9.140g

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला डॉट चिन्ह. छत्र नंतर डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8392

    Weight: 10.000g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छ आणि त्र मध्ये चार डॉट्स ची रचना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8391

    Weight: 9.490g