Description
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई.
मूळ विजापूर नाण्यावर ठसा उठवून केलेली शिवराई. छ च्या बाजूला मूळ विजापूर नाणे काहीसे अस्पष्ट दिसत आहे. छ ची शीर्ष रेषा छ ला जुळलेली. जा चे वळणदार लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५१०














