Showing 85–105 of 193 results

Filters
  • गोल चिन्हांकीत शिवराई

    गोल चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. गोलाचा आकार मोठा असून अक्षरांची जाड लिखावट . छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • त्रिकोणी डॉट्स शिवराई

    छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • सुट्टी अक्षरे नमुना.

    सुट्टी अक्षरे नमुना.
    शिवराई वरील पुढील शब्दातील अक्षरे एका ओळीत नसून प्रत्येक अक्षर स्वतंत्र. मागील शब्दातील अक्षरे एका ओळीत. छत्र वर ठिपक्यांचे फुल.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • देवनागरी त्र, रेट्रो छ

    देवनागरी त्र, रेट्रो छ
    देवनागरी त्र असलेली शिवराई. अक्षरांची बारीक लिखावट. राजा सीव नमुना. भोवते डॉट्स ची बॉर्डर. अक्षरांचे वेडेवाकडे लिखाण. छ उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई

    डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
    पति ह्या शब्दाखाली तीन डॉट्स ची रचना. छ आधी एक डॉट. भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    अक्षरांचा मोठा आकार असल्याने नाण्यावर पुढील बाजूस फक्त राजा ह्या शब्दाचा काही भाग दिसत आहे. छ वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • पा नमुना डबल स्ट्रक शिवराई

    पा नमुना डबल स्ट्रक शिवराई
    छेत्र च्या वर पा हा शब्द. जा खाली श्री चा ठसा परत एकदा उठला आहे. जा आधी सराफ मार्क.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • डाय शिफ्ट अर्धी शिवराई

    डाय शिफ्ट अर्धी शिवराई.
    पुढील बाजूस नाण्याचा डाय ४५% सरकलेला. रा आधी दोन डॉट्स. र ची आडवी रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. सिव नमुना. स ला पहिली वेलांटी. पुढील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर दिसत आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • रीव लिखाण शिवराई

    रीव लिखाण शिवराई.
    शिवराई वर शीव ऐवजी रीव असा शब्द आहे. त्र चे अत्यंत वेगळे लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • ओव्हल शिवराई

    ओव्हल शिवराई
    तीन लाईन नमुन्यातील ओव्हल आकाराची शिवराई. नाण्यावरील सर्व शब्द दिसत आहेत.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई.
    शिवराई चा आकार लांबट, ओव्हल प्रकारचा. शीव ऐवजी रीव असा शब्द असून, त ला वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • रायगडी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर शिवराई

    रायगडी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर शिवराई
    रायगडी शिवराई. नाणे जरासे झीज झाले असले तरी शब्द व्यवस्थित दिसत आहेत.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    जा च्या पोटात दोन डॉट. नाण्याचा साधारण त्रिकोणी आकार.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • सीव नमुना

    सीव नमुना
    श्री राजा सीव. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. त्र ची दंड रेषा आखूड.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • श्री आधी रेषा

    श्री आधी रेषा.
    श्री आकाराने लहान. श्री आधी उभी रेषा, तसेच श्री नंतर सुद्धा एक उभी रेषा असावी.
    दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • रेट्रो श्री, दुदांडी

    रेट्रो श्री, दुदांडी
    श्री हे अक्षर उलट. आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दुदांडी शिवराई मध्ये रेट्रो श्री अत्यल्प प्रमाणात आढळून येतो.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • वळणदार अक्षर लिखाण शिवराई

    जा आणि छ चे वळणदार लिखाण. छ ची शीर्ष रेषा छ मधूनच सुरु झालेली. श च्या वेलांटी साठी जाडा दंड रेषा नाही. त्र अत्यंत लहान आकाराचा.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

  • सीव नमुना शिवराई.

    राजा सीव नमुना. अक्षरांचे लिखाण वेडेवाकडे. छ चे वेगळे लिखाण.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    श्री चे वेगळे लिखाण. श्री ची शीर्ष रेषा तिरकस असून जा वळणदार लिखाणाचा.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

  • राजा रिव नमुना.

    शिव ह्या शब्दातील श ला गाठ नसून शि ऐवजी रि असे अक्षर दिसत आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • बारीक डॉट्स बॉर्डर

    शिवराई वरील बॉर्डर चे डॉट्स अत्यंत बारीक. तीन लाईन नमुना. शी ऐवजी री.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.