Description
बिंदुयुक्त शिवराई.
शिवराई वर बिंदूंचे नक्षीकाम, जा च्या वर, व नंतर तीन बिंदू. अखंड रेषेच्या बाहेरून बिंदूंची बॉर्डर. छ आधी तीन बिंदू, छ च्या वर तीन बिंदूंची रचना. छ ला छोटी मात्रा असून त्याच्या नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०७०














