दुदांडी नमुन्यातील डबल स्ट्रक शिवराई.
राजा च्या वरील बाजूस श्री वर दुदांडी चा ठसा उठला आहे. छ आणि त्र नंतर सुद्धा छाप परत उठला आहे.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.७९० ग्रॅम.
दुदांडी नमुन्यातील डबल स्ट्रक शिवराई.
राजा च्या वरील बाजूस श्री वर दुदांडी चा ठसा उठला आहे. छ आणि त्र नंतर सुद्धा छाप परत उठला आहे.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.७९० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.
तीन लाईन नमुन्यातील शिवराई.
वळणदार नमुन्याचा जा, श्री ला वेलांटी नंतर चिकटलेली एक तिरकी रेषा. श्री नंतर दोन डॉट पैकी एक चौकोनी. छ आणि त्र नंतर अत्यंत वेगळ्या नमुन्याचे फुल.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.४१० ग्रॅम.
चौकोनी आकाराची शिवराई राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.