पुष्प चिन्हांकीत शिवराई
छ ला मात्रा. त्याच्या आधी चंद्रकोर चिन्ह व नंतर सहा पाकळ्यांचे फुल चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०१०
रेट्रो श्री, दुदांडी श्री हे अक्षर उलट. आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दुदांडी शिवराई मध्ये रेट्रो श्री अत्यल्प प्रमाणात आढळून येतो.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पति खाली जाड एक डॉट असून त्याच्या भोवती जाडसर डॉट्स ची बॉर्डर. श्री नंतर उलट दुर्वा चिन्ह असून ती बाजू काहीशी अस्पष्ट.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शाहू शिवराई
शाहू महाराज यांची शिवराई. राजा खाली शा ह्या अक्षराचा काही भाग दिसत आहे. छत्र वर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी नमुन्यातील शिवराई. राजा नंतर चार डॉट्स ची रचना. श्री नंतर एक मोठा भरीव डॉट. छत्र नंतर तेरा शाखा असलेले झाड. छ ला मात्रा. छेत्र च्या वर चार डॉट आणि चंद्रकोर चिन्ह. तेरा शाखा असलेले झाड नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६९० ग्रॅम.
राजा शाव नमुना
छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा शाव असा उल्लेख असून छत्र च्या वर अस्पष्ट असे अंकुश चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२००