पुष्प चिन्हांकीत शिवराई
छ ला मात्रा. त्याच्या आधी चंद्रकोर चिन्ह व नंतर सहा पाकळ्यांचे फुल चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०१०
नाण्याचा गोल आकार, वजन कमी. अक्षरांची बारीक लिखावट. छत्र वर भरीव डॉट व चंद्रकोर चिन्ह. छ आधी एक उभी रेषा. जा वळणदार.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.