सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. जा नंतर चार डॉट्स. ति नंतर तीन डॉट. राजा सीव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – १०.२८०
सीवा / शीवा नमुन्याची शिवराई सीव / शीव मधीलव ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पा नमुना शिवराई.
श्री नंतर पा हे देवनागरी अक्षर. पा हे अक्षर अत्यंत स्पष्ट आणि ठळक. छ ला मात्रा .
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६५० ग्रॅम.
राजा साव नमुन्याची शिवराई. सा चा काही भाग अस्पष्ट असल्याने अक्षर रा सारखे दिसत आहे. छत्र खाली मोठा भरीव डॉट असून, छ आणि त्र परस्परांना चिकटलेले. छत्र च्या वर दुदांडी असण्याची शक्यता. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.