सीव नमुना शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांचे लिखाण वेडेवाकडे. छ चे वेगळे लिखाण.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.३३०
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई. श्री नंतर भरीव गोल, सूर्य चिन्ह असून छत्रपती भोवती जाडसर ठिपक्यांची बॉर्डर दिसत आहे. छत्र च्या वर डॉट्स ची रचना असून अक्षरांची जाडी जास्त. दुदांडी प्रकारातील नाण्यावर डॉटेड बॉर्डर कमी प्रमाणात दिसून येते.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२३०
दुदांडी शिवराई. श्री नंतर चौकोनी डॉट. शिवराई मध्ये चौकोनी डॉट कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ९.४८० ग्रॅम.
राजा शाव नमुना
छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा शाव असा उल्लेख असून छत्र च्या वर अस्पष्ट असे अंकुश चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२००