शिवराई
दुदांडी शिवराई. अक्षरांची जाड लिखावट. पति शब्दातील ति हे अक्षर दिसत नाहीये, प ऐवजी पा. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९८०
दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.७७०
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डेटेड शिवराई
राजा च्या वर १२४० हे साल देवनागरी लिपीत साधारण दिसत आहे. छत्र नंतर झाड चिन्ह. ति नंतर मोठा भरीव डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.