Description
शिवराई
श्री नंतर तुरा किंवा दुर्वा चिन्ह. राजा आणि शिव मध्ये आणि व नंतर एक डॉट. छ आडवा त्याला छोटी उभी मात्रा. त्याच्या पुढे अधिक चिन्ह. भोवती डॉट्स ची बॉर्डर. ह्या नमुन्यातील शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते.
दोन्ही बाजू अत्यंत ठळक आणि स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.३७० ग्रॅम














