शिवराई
छत्र वर एक मोठा भरीव डॉट. छ ला मात्रा. रा आधी एक डॉट. श्री आधी एक उभी रेषा दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२००
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर एक डॉट चिन्ह. छ आणि त्र च्या मध्ये चार डॉट चे चिन्ह. श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८९०
डेटेड शिवराई
राजा च्या वर १२४० हे साल देवनागरी लिपीत साधारण दिसत आहे. छत्र नंतर झाड चिन्ह. ति नंतर मोठा भरीव डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी आकाराची रेट्रो शिवराई शिवराई चा आकार चौकोनी असून छ उलट असून आरशातील प्रतिमेप्रमाणे आहे. त्याचा काही भाग दिसत आहे. त्र नंतर झाड चिन्ह असून छत्र च्या वर वेगळ्या चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पति खाली जाड एक डॉट असून त्याच्या भोवती जाडसर डॉट्स ची बॉर्डर. श्री नंतर उलट दुर्वा चिन्ह असून ती बाजू काहीशी अस्पष्ट.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.