शिवराई
राजा आधी तीन डॉट्स ची रचना. र ची आडवी रेषा लांबीला जास्त. छ आणि त्र मध्ये मोठा डॉट. राजा सीव नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.३४०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.