Description
लिखाण नमुना शिवराई.
शिवराय वरील लिखाण अत्यंत वेगळे. अक्षरांचा मोठा आकार. जा चे वळणदार लिखाण. नाण्याचा आकार मोठा पण वजन कमी. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री ची वेलांटी व उभ्या रेषा इंग्रजी A अक्षराप्रमाणे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३१०














