Description
मोठी अक्षरे असलेली शिवराई.
शिवराई वरील अक्षरांचा मोठा आकार. नाण्याच्या आकार पेक्षा अक्षरांचा आकार खूप मोठा. जा च्या पोटात एक डॉट. छ च्या पोटात दोन, आधी चार आणि प आधी दोन डॉट्स. अक्षरांचे वळणदार लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.५६०














