पोकळ गोल चिन्हांकीत शिवराई.
श्री आधी एक पोकळ गोल चिन्ह. श्री च्या गोल भागाला चिकटलेले. त्र च्या आडव्या रेषा वेगळ्या. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.८२०
डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र च्या वर चंद्रकोर आणि सूर्य चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.३८० ग्रॅम
चौकोनी आकाराची शिवराई
शिवराईचा चौकोनी आकार. पुढील बाजूस चौकोनी डॉट्स ची बॉर्डर, मागील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर. श्री चे एकदम वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
छ आणि त्र मध्ये चार डॉट ची रचना. पती ऐवजी पाति असा शब्द. तीन लाईन नमुन्यातील शिवराई.अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.