Description
पुष्प चिन्हांकीत शिवराई.
राजाच्या आधी पाच ठिपक्यांचे फुल चिन्ह. छ आडवा आणि दोन गोल गाठ असलेला. त्याच्या पोटात एक ठिपका. राजाच्या आधी फुल चिन्ह खूपच कमी प्रमाणात आढळून येते. पाच ठिपक्यांचे फुल चिन्ह दुर्मिळच.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.८४०














