पा शब्दांकीत शिवराई
श्री नंतर पा हे अक्षर असून छत्र च्या वर सुद्धा पा अक्षराचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.१३०
सुट्टी अक्षरे नमुना.
शिवराई वरील पुढील शब्दातील अक्षरे एका ओळीत नसून प्रत्येक अक्षर स्वतंत्र. मागील शब्दातील अक्षरे एका ओळीत. छत्र वर ठिपक्यांचे फुल.
नाणे फोटो प्रमाणे.
डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई. पति ह्या शब्दाखाली तीन डॉट्स ची रचना. छ आधी एक डॉट. भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी नमुन्यातील डबल स्ट्रक शिवराई.
राजा च्या वरील बाजूस श्री वर दुदांडी चा ठसा उठला आहे. छ आणि त्र नंतर सुद्धा छाप परत उठला आहे.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.७९० ग्रॅम.