Description
दुर्वा / तुरा चिन्हांकीत शिवराई.
आकाराने मोठी पण वजनाने कमी असलेली तीन नमुन्यातील शिवराई. श्री आकाराने मोठा, त्याच्या आधी कळी किंवा पाकळी चिन्ह असून छत्र च्या वर दुर्वा किंवा तुरा चिन्ह. छ आडवा असून अत्यंत छोटी मात्रा. त्र च्या आडव्या रेषा कात्रीच्या पात्यासदृश्य.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९८०














