दुदांडी शिवराई
अक्षरांची कमी जाडी असलेला नमुना. श्री आधी चंद्रकोर. जा ची वेगळी लिखावट.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४७०
अर्धी शिवराई
देवनागरी श आणि स चे मिश्रण असलेला नमुना. शीव मधील श हा देवनागरी नमुन्यातील असून त्याला स प्रमाणे आडवी रेषा देखील आहे. नाणे काहीसे अस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.