तुरा चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर दोन तुरा चिन्ह. छत्र ऐवजी छत्रा. त ची वेलांटी शीर्ष रेषेच्या खाली. नाणे काहीसे अस्पष्ट असले नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९९०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.७७०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.