दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ग्रॅम : ८.२७०
रेट्रो श्री, दुदांडी श्री हे अक्षर उलट. आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दुदांडी शिवराई मध्ये रेट्रो श्री अत्यल्प प्रमाणात आढळून येतो.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
छत्र ऐवजी छेत्र . छे च्या वर चंद्रकोर आणि सहा पाकळ्यांच्या फुलाचे चिन्ह. भोवती अखंड रेषेची बॉर्डर. श्री नंतर १२३ हे आकडे देवनागरी लिपीत. नैसर्गिक काळपट हिरवा रंग.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.८१० ग्रॅम.