रायगडी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर शिवराई.
पुढील बाजूस श्री राजा शिव व मागील बाजूस छत्र पति हे शब्द स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.५४०
चौकोनी आकाराची रेट्रो शिवराई शिवराई चा आकार चौकोनी असून छ उलट असून आरशातील प्रतिमेप्रमाणे आहे. त्याचा काही भाग दिसत आहे. त्र नंतर झाड चिन्ह असून छत्र च्या वर वेगळ्या चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई
छत्रच्या वरील बाजूस ठिपक्यांचे पोकळ गोल चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग. छत्र च्या वर पोकळ गोल चिन्ह कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.४१० ग्रॅम
पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
छत्र ऐवजी छेत्र . छे च्या वर चंद्रकोर आणि सहा पाकळ्यांच्या फुलाचे चिन्ह. भोवती अखंड रेषेची बॉर्डर. श्री नंतर १२३ हे आकडे देवनागरी लिपीत. नैसर्गिक काळपट हिरवा रंग.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.८१० ग्रॅम.