Description
रायगडी शिवराई अर्थात डॉटेड बॉर्डर शिवराई.
पुढील बाजूस श्री राजा शिव व मागील बाजूस छत्र पति हे शब्द स्पष्ट दिसत असून नाण्याची डाय ४०% सरकलेली. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.८८०














