डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
डॉटेड बॉर्डर पण नंतरच्या कालखंडातील शिवराई. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. शि ची वेलांटी रा ला चिकटलेली. शि चे तिरके लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८३०
अर्धी शिवराई
देवनागरी श आणि स चे मिश्रण असलेला नमुना. शीव मधील श हा देवनागरी नमुन्यातील असून त्याला स प्रमाणे आडवी रेषा देखील आहे. नाणे काहीसे अस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.