डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
डॉटेड बॉर्डर पण नंतरच्या कालखंडातील शिवराई. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. शि ची वेलांटी रा ला चिकटलेली. शि चे तिरके लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८३०
पति खाली जाड एक डॉट असून त्याच्या भोवती जाडसर डॉट्स ची बॉर्डर. श्री नंतर उलट दुर्वा चिन्ह असून ती बाजू काहीशी अस्पष्ट.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९३०
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छ नंतर चार डॉट्स ची नक्षी, छ च्या पोटात एक डॉट. छ वर अधिक चिन्ह असून त्याच्या बाजूला तीन डॉट्स ची नक्षी. भोवती जपमाळ प्रकारची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.