डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
डॉटेड बॉर्डर असलेली नंतर च्या कालखंडातील शिवराई. तिरका छ. छ भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. छ च्या आधी एक, छ आणि त्र मध्ये एक डॉट. अक्षरांची जाड लिखावट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.११०
पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
छत्र ऐवजी छेत्र . छे च्या वर चंद्रकोर आणि सहा पाकळ्यांच्या फुलाचे चिन्ह. भोवती अखंड रेषेची बॉर्डर. श्री नंतर १२३ हे आकडे देवनागरी लिपीत. नैसर्गिक काळपट हिरवा रंग.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.८१० ग्रॅम.
छ आणि त्र मध्ये चार डॉट ची रचना. पती ऐवजी पाति असा शब्द. तीन लाईन नमुन्यातील शिवराई.अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
अर्धी शिवराई
देवनागरी श आणि स चे मिश्रण असलेला नमुना. शीव मधील श हा देवनागरी नमुन्यातील असून त्याला स प्रमाणे आडवी रेषा देखील आहे. नाणे काहीसे अस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री ची लहान लिखावट, छत्र वर अधिक चिन्ह, त्याच्या दोन्ही बाजूला तीन डॉट. त्र नंतर तीन डॉट. छ च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.९८०