डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.
नंतर च्या कालखंडातील डॉटेड बॉर्डर शिवराई. छत्र पति भोवती डॉट्स ची बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२३०
सदोष लिखाण शिवराई.
शिवराई चा आकार लांबट, ओव्हल प्रकारचा. शीव ऐवजी रीव असा शब्द असून, त ला वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई
पा नमुना शिवराई. छ ला मात्रा, त्याच्या पुढे देवनागरी लिपीत पा हे अक्षर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.१८० ग्रॅम
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर एक डॉट चिन्ह. छ आणि त्र च्या मध्ये चार डॉट चे चिन्ह. श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८९०